Naresh Mhaske Reaction On Aaditya Thackeray Maharashtra News Update Abp Majha Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Naresh Mhaske  : आदित्य ठाकरेंनी मागितली भाजपच्या सर्वेच्च नेत्याची वेळ; नरेश म्हस्केंचा दावा शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरेंबद्दल अतिशय मोठा दावा केला आहे. आदित्य ठाकरेंनी भाजपच्या सर्वोच्च नेत्याची वेळ मागितली आहे, असा दावा म्हस्के यांनी केला आहे. शिल्लक सेनेचे नेते सरबरीत झालेत, त्यामुळे ठाकरे गटांत मोठ्या हालचाली सुरू आहेत, असंही म्हस्के म्हणाले. 

[ad_2]

Related posts