Sachin Tendulkar Deepfake Video: सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, सचिन संतापला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Sachin Tendulkar Deepfake Video: सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, सचिन संतापला<br />मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर डीपफेक व्हिडीओचा शिकार ठरलाय. सोशल मिडीयावर सचिनचा डीपफेक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झालाय. या व्हिडीओत एका अॅपची ही जाहीरात असल्याचे यात दाखवण्यात आलंय़. पण तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करून हा व्हिडीओ तयार करण्यात आला असल्याचं सचिनने स्वतः ट्विट करून सांगितलंय. तसंच या अॅपविरोधात तक्रार करण्याचे आवाहन त्यानं सर्वांना केलं आहेे.</p>

[ad_2]

Related posts