Nitesh Rane Vs Uddhav Thackeray Where Nitesh Rane Tweet On Thackeray Maha Patrakar Parishad Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Nitesh Rane Vs Uddhav Thackeray : ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाचं महानाटकं फसलं, नितेश राणेंची ठाकरेंवर टीका 
ठाकरे गटाचं महानाटकही फसलं, राऊतांनी पुन्हा उद्धव ठाकरेंना फसवलं अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केलीय. भारतीय संविधानाच्या १० व्या शेड्युलवर अॅडव्होकेट सरोदेंची व्याख्यानमाला आहे असं सांगितलं असतं तर कोणी फिरकलंही नसतं अशी खिल्ली नितेश राणेंनी उडवली. पाहूयात नितेश राणेंनी नेमकं काय ट्विट केलंय.

[ad_2]

Related posts