Pune Highprofile Workers Case:पुण्यात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश,अभिनेत्री-मॉडेल ताब्यात

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><br />पुण्यात हाय प्रोफाईल &nbsp;वेश्या व्यवसायाचा भांडाफोड.वेश्या व्यवसाय करणाऱ्या राजस्थानी अभिनेत्रीला पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात. राजस्थानी अभिनेत्रीसह दोन उजबेकिस्थानी मॉडेलला देखील पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात. उजबेकिस्थान मधून आलेल्या दोन मॉडेल करत होत्या ऑनलाइन वेश्या व्यवसाय. पुण्यातील विमान नगर परिसरात पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई. या तिन्ही महिला आरोपींनी पुण्यातील विमान नगर भागात गेल्या अनेक दिवसापासून सुरू केला होता ऑनलाईन वेश्या व्यवसाय. विदेशातून ऑनलाइन माध्यमातून वेश्या व्यवसाय भारतात चालवण्यात येत असल्याची माहिती तपासात उघड. वेश्या व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने चालवणाऱ्या आरोपींचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू 3 &nbsp;आरोपींविरोधात गुन्हा दाखल</p>

[ad_2]

Related posts