Actress Hema Malini Performance About Ramayan In Ayodhya On Occasion Of Ram Mandir Ignoration

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Ayodhya Ram Mandir : प्रभू रामाच्या अयोध्येत Hema Malini यांचं सादरीकरण, रामायणावरील नृत्यनाटिका सादर करणार ,  राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा देशभरात जल्लोष पाहायला मिळतोय. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजलीये अयोध्येत बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनीचा खास परफॉर्मन्स असणार आहे. त्या रामायणावरील नृत्यनाटिका सादर करणार आहेत. दरम्यान त्यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधी मनोज्ञा लोईवाल यांनी

[ad_2]

Related posts