Ayodhya Ram Mandir Temple Ignoration Function Ayodhya Clean And Coloring House Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील दुकानं, घरांची रंगरंगोटी, रस्ते स्वच्छ करण्यासाठी परदेशातून मशीन
 अयोध्येतील दुकानं, घरांची रंगरंगोटी, रस्ते स्वच्छ करण्यासाठी परदेशातून मशीन मागवल्या 
राम मंदिर निर्माण कार्य पूर्ण होताच रामाची नगरी अयोध्याचा ही वनवास संपणार आहे. काही वर्षांपूर्वीचीअयोध्या आणि आज उभी राहणारी अयोध्या पूर्णता वेगळी. इथे बनवण्यात येणारे चार पथ धर्मपथ, राम पथ, भक्ती पथ आणि जन्मभूमी पथावर सर्व दुकानं, घरांची रंगरंगोटी सुरु आहे. रस्ते स्वच्छ करण्यासाठी परदेशातनं मागवलेल्या मशीन 24 तास अयोध्येत फिरत आहेत. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर

[ad_2]

Related posts