what is incognito mode is it safe disadvantages how to use incognito mode in google chrome

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Google Chrome Incognito Mode : तुम्ही ही तुमच्या सेफ्टीसाठी गुगल क्रोम (Google Chrome) ब्राऊझरवर इन्कॉग्निटो मोड वापरता का? जर वापरत असाल तर आताच सावधान व्हा. जर तुम्हाला  वाटत असेल की या इन्कॉग्निटो मोडमध्ये तुम्हाला कोणीही ट्रॅक करू शकत नाही तर तुम्ही चुकत आहात. नुकतेच गुगल ने सांगितले आहे की इन्कॉग्निटो मोड चालू असतानाही तुम्ही सर्च केलेली माहिची ट्रॅक होऊ शकते. 

काय आहे Incognito Mode?

Incognito Mode ब्राउझरवर हा एक सीक्रेट विंडो म्हणून काम करतो. यामध्ये ब्राउज़िंग हिस्ट्री ही सेव्ह होत नाही. मात्र या मोडची माहिती गुगल ट्रॅक करत असते. आम्ही सगळी माहिती आमच्याकडे ठेवत असतो. हिस्ट्री जरी सेव्ह होत नसली तरी माहिती गुगल ट्रॅक करत असते. 

2020 मध्ये हा प्रकार उघडकीस आला 

Incognito Mode मधील माहिती ट्रॅक होते, असं 2020 मध्ये समोर आलं होतं. तेव्हा क्लास अॅक्शन खटलाला समोरे जावे लागले. सगळ्या आरोपानंतर गुगलवर प्राइव्हसी लो तोडण्याचा आरोप लावण्यात आला. या शिवाय 5 अब्ज डॉलर्सची भरपाईची मागणी करण्यात आली. गुगलने केस टाळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, तरीही शेवटी गुगलला केस मिटवण्यासाठी 5 बिलियन डॉलर्सची मोठी रक्कम मोजावी लागली.

कंपनीने बदलाला पेजचा  टेक्स्ट

येवढं सगळं होऊन सुध्दा गुगलनी हे मान्य केले नाही. या उलट कंपनीने  आतिशय हुशारीने इन्कॉग्निटो मोडला अपडेट केले. शिवाय अशा ठिकाणी ते लिहिलेले आहे की त्या बाजूला आपले लक्ष ही जात नाही. तुम्‍हाला वाटत असेल की इन्कॉग्निटो मोडमध्‍ये तुम्हाला हवं ते तुम्ही सर्च करू शकता परंतु असे नाहीये. तुमच्यावरही गुगल लक्ष ठेवून आहे. 

सहज ट्रॅक होऊ शकते माहिती

या मोडचा वापर केल्याने तुमची वैयक्तिक माहिती चोरली जात नाही. जर आपण एखाद्या वेबसाइटवर आपले तपशील भरले जसे – नाव, पत्ता, नंबर, ईमेल इत्यादी, तर ते आपल्या ब्राउझरमध्ये सामान्य मोडमध्ये सेव्ह केले जाते परंतु जेव्हा आपण इनकॉग्निटो मोड वापरता तेव्हा कोणतीही माहिती सेव्ह होत नाही. या मोडमध्ये सर्च केल्याने तुम्ही फोनमध्ये हिस्ट्री सेव्ह करत नाही, तर तुमची ब्राउझिंग हिस्ट्री तुमच्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरकडून पाहता येते. अशावेळी जर तुम्ही काही चुकीचं केलं तर तुम्हाला सहज ट्रॅक करता येऊ शकतं. 

इतर महत्वाची बातमी-

iPhone 14 Discount : फ्लिपकार्टवर iPhone 14 वर बंपर डिस्काउंट; 60,000 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता iPhone 14

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts