[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ट्रस्टनं ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 18 जानेवारीला दुपारी 1.20 वाजता यजमानांनी मुख्य संकल्प केला, तेव्हा वेदमंत्रांच्या गजरानं वातावरण मंगलमय झाले. गुरुवारी मूर्ती जलाधिवासापर्यंतचं काम पूर्ण झालं.” (Photo credit : ABP MAJHA)
[ad_2]