[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Manoj Jarange PC : मागासवर्ग सर्वेक्षण केल्यानंतरही आरक्षण टिकणार का? – मनोज जरांगे
अधिकारी सर्व्हेक्षण करतायत ही चांगली गोष्ट आहे, मात्र मागासवर्ग सर्वेक्षण केल्यानंतरही आरक्षण टिकणार का? याचं सरकारनं स्पष्टीकरण द्यावं, मनोज जरांगेंचं वक्तव्य.
[ad_2]