[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
NCP on Ajit Pawar Group : राष्ट्रवादी कार्यालयाच्या अधिकृत टविटर अकाऊंटवरुन अजित पवार गटावर टीका सत्तेचे गुलाम ही म्हण आजवर महाराष्ट्राने ऐकली होती, वाचली होती, पण आज प्रत्यक्षात अनुभव आला ज्यांनी तुम्हाला पक्षात घेतलं, बहुमत नसताना तुम्हाला पद दिलं.. ज्यांनी तुमच्यावरील आरोपांची, टीकेची पर्वा न करता तुमची.. ..साथ दिली, पाठिशी उभे राहिले ते आदरणीय पवार साहेब
[ad_2]