Sambhajiraje Chhatrapati reaction on maratha reservation maharashtra news update abp majha marathi news | Sambhajiraje Chhatrapati : पंतप्रधान मोदींनी लक्ष घातलं तरआरक्षण प्रश्न सुटेल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sambhajiraje Chhatrapati : पंतप्रधान मोदींनी लक्ष घातलं तरआरक्षण प्रश्न सुटेल – संभाजीराजे छत्रपती  मराठा समाजाचं सर्व्हेक्षण करण्यात येणार, ही आनंदाची बाब, मात्र आता सर्व्हेक्षण करताना कोणत्याही त्रुटी राहू नये याची काळजी घेतली पाहिजे, कुणालाही खुश करण्यासाठी घाई करु नका अन्यथा पुन्हा न्यायालयात हे आरक्षण टिकणार नाही, छत्रपती संभाजीराजेंचं वक्तव्य. 

[ad_2]

Related posts