Pune Manoj Jarange Rally On Maratha Reservation Maharashtra Politics ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Manoj Jarange Rally : मराठ्याचं भगवं वादळ पुण्यात दाखल, मनोज जरांगेंचा लोणावळ्यात मुक्काम मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज पाचवा दिवस, लोणावळ्यात मुक्काम, आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, जरांगेंचा निर्धार
पुणे : मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. पुण्यामध्ये आज मनोज जरांगे पाटील यांच्या यात्रेत अभूतपूर्व गर्दी झाली आहे. पुण्यामध्ये सुद्धा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचे स्वागत करण्यात आले.  इतकेच नव्हे तर आज पहाटे पाच वाजता महाराज मनोज जरांगे यांची सभा पार पडली. यावेळी आबालवृद्धांनी केलेली गर्दी ही लक्षणीय होती. यानंतर आता मुंबईच्या दिशेने पदयात्रेचा प्रवास सुरू झाला आहे. पुण्यामध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला न भूतो न भविष्यती असाच पाठिंबा मिळाला. 

[ad_2]

Related posts