Teachers on Survey Duty Maratha Reservation : परिक्षा तोंडावर; शिक्षक सर्वेक्षणावर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Teachers on Survey Duty Maratha Reservation : परिक्षा तोंडावर; शिक्षक सर्वेक्षणावर महाराष्ट्रात सध्या राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचा सर्व्हे सुरू आहे. त्यासाठी ८० टक्के शिक्षकांना हे काम देण्यात आलंय. त्यामुळे शिक्षकांना त्रास तर होतोच आहे, मात्र शाळांनाही कुलूप लागलंय. ऐन परीक्षांच्या काळात शाळांना सुट्ट्या असल्यामुळे विद्यार्थ्यांचाही अभ्यास बुडतोय… पाहूयात, अख्खी शिक्षण व्यवस्थाच सलाईनवर कशी आलीय. या स्पेशल रिपोर्टमधून…&nbsp;</p>

[ad_2]

Related posts