Mamata Banerjee Special Report : ममता बॅनर्जी , आपचा 'एकला चलो रे' वर शिक्का

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Mamata Banerjee Special Report : ममता बॅनर्जी , आपचा ‘एकला चलो रे’ वर शिक्का काँग्रेसला बळ देण्यासाठी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केलीय. देशाच्या पुर्वेकडून पश्चिमेकडे यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रवास<br />सुरू आहे. मात्र एकीकडे ही यात्रा सुरू असतानाच दुसरीकडे इंडिया आघाडीत उभी फुट पडत असल्याचं चित्र दिसतंय. इंडिया आघाडीतील अत्यंत<br />महत्वाचा घटकपकक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसने पाश्चिम बंगालमध्ये काँग्रेसविरोधात आघाडी उघडलीय&hellip; तर पंजाबमध्ये आपने सुध्दा तोच कित्ता<br />गिरवायला सुरूवात केलीय. पाहूयात माझाचा रिपोर्ट.</p>

[ad_2]

Related posts