Gunaratna Sadavarte Vs MNS : सदावर्ते कोण ? त्यांचं कर्तुत्व काय? सदावर्तेंच्या टीकेवर मनसेचा पलटवार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Gunaratna Sadavarte Vs MNS : सदावर्ते कोण ? त्यांचं कर्तुत्व काय? सदावर्तेंच्या टीकेवर मनसेचा पलटवार<br />वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.. सदावर्तेंच्या सुरक्षेवर होणाऱ्या खर्चावर&nbsp;<br />मनसेने आक्षेप घेतलाय. या आरक्षण आंदोलनामुळे तुमच्या सुरक्षेवर दर महिन्याला 20 लाख रुपये खर्च होतो, तुम्ही सरकारचे जावई आहात का? असा प्रश्न मनसेने विचारलाय. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना सदावर्तेंनी राज ठाकरेंचं कर्तुत्व काय? असा सवाल केलाय.. तर राज ठाकरे समोर येऊ द्या..मी काय ते सांगतो? असं आव्हानही सदावर्तेंनी दिलंय…</p>

[ad_2]

Related posts