Manoj Jarange Maratha Reservation Maharashtra Politics where Jarange Reached At Antarwali Sarathi Marathi news ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manoj Jarange Maratha Reservation : मराठा आंदोलनाला यश मिळाल्यानंतर मनोज जरांगे अंतरवाली सराटीत
गेल्या ४ महिन्यांपासून सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला आज अखेर यश मिळालंय. विजयी सभेत बोलताना मनोज जरांगेंनी सरकारचे आभार मानले.. तर सरगेसोयऱ्यांसाठी हा अध्यादेश काढला अशी प्रतिक्रिया यावेळी जरांगेनी दिली. 

[ad_2]

Related posts