Sanjay Raut reaction On Imtiaz Jaleel Controversial Statement about Savarkar Maharashtra Politics Maharashtra news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Raut On Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील यांची सावरकरांवर खालच्या भाषेत टीका, संजय राऊतांची प्रतिक्रिया .. इम्तियाज जलील यांची सावरकरांवर खालच्या भाषेत टीका 
एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी सावरकरांवर खालच्या भाषेत टीका केलीये. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  परभणीच्या पूर्णा येथे संविधान गौरव सोहळ्यामध्ये बोलत असताना जलील यांनी, सावरकर पळपुटे असून आम्ही त्यांना कधी मानत नाही. आणि मानणार नाही, असं विधान केल्याने नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

[ad_2]

Related posts