[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Budget Session 2024 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अर्थसंकल्प सादर करण्याआधी संसंदेत करणार संबोधन<br />उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत… आज राष्ट्रपती मुर्मू संसदेला संबोधतील.. त्या पार्श्वभूमीवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनावेळी गोंधळ घातल्याबद्दल निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभेच्या १४६ खासदारांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आलीये.. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी पंतप्रधान मोदींनी विरोधकांचे कान टोचले… संसदेत गोंधळ घालणाऱ्यांना पश्चातापाची संधी असल्याचं मोदी म्हणाले.. शिवाय संसदेची प्रतिष्ठा राखावी असं आवाहनही मोदींनी केलंय… </p>
[ad_2]