Konkan Railway : कोकणातील चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, विशेष मेमू ट्रेन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी.. आता प्रत्येक रविवारी चिपळूण ते पनवेल आणि पनवेल ते रत्नागिरी अशी विनाआरक्षण मेमू विशेष ट्रेन सुरु होणार आहे.. &nbsp;ट्रेन क्रमांक ०११५८ चिपळूण – पनवेल अनारक्षित स्पेशल मेमू ट्रेन ३१ मार्चपर्यंत दर रविवारी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटेल… तर &nbsp;०११५७ पनवेल-रत्नागिरी मेमू ट्रेन १ मार्चपर्यंत रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता रत्नागिरीला पोहोचणार आहे.</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts