Uddhav Thackeray Full Speech Ratnagiri maharashtra news update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Uddhav Thackeray Full Speech Ratnagiri : मी शब्दाला जागलो आणि मंत्रिपद दिलं, पण ते शब्द विसरले-ठाकरे  उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. उद्धव ठाकरेंची आज सकाळी साडेदहा वाजता कणकवलीत आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद होईल. त्यानंतर सकाळी अकरा वाजता राजापूरमध्ये सभा होणार आहे. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास उद्धव ठाकरे राजन साळवींच्या निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर रात्री सातच्या सुमारास वंदे भारत एक्स्प्रेसने ते मुंबईकडे रवाना होतील.  

[ad_2]

Related posts