Pune crime news Parade of 200 to 300 criminals in the commissioner office Pune amitesh gupta

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार ॲक्शन मोडवर आले आहे. पुणे शहरातील नामचीन गुंडांची ओळख परेड काढण्य़ात आली आहे. कुख्यात गुंड गजा मारणे, निरेश घायवळसह पुण्यातल्या इतर गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांची पोलिसांनी ओळख परेड काढलं आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच पुण्यातील नामचीन गुंडांना पहिलाच दणका दिलाय. पुणे पोलीस आयुक्तालयात जवळपास 200 ते 300 गुन्हेगार यांची परेड करत आयुक्तांकडून सर्वांना तंबी देण्यात आली.

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts