Bhopal Fire MP Blast State Government orders Green Corridor for Injured ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Bhopal Fire : मध्य प्रदेशात आगीतल्या जखमींसाठी ग्रीन काॅरिडाॅरचे राज्य सरकारचे आदेश

मध्य प्रदेशात हरदा इथे लागलेल्या आगीनंतर आता जखमींना तातडीने भोपाळला नेलं जाणार आहे. त्यासाठी हरदा ते भोपाळ दरम्याम ग्रीन कॉरिडॉर तयार केला जाईल. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी बैठक घेत हे निर्देश दिले. हरद्यात फटाका फॅक्टरीला लागलेल्या भीषण आगीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. आगीची झळ ६०हून अधिक घरांना बसलीय. आगीत आत्तापर्यंत २५ हून अधिक लोक जखमी झालेत. प्रशासनाने १०० हून अधिक घरं रिकामी केली आहेत

[ad_2]

Related posts