Sanjay Raut Reaction On Photo Tweet Maharashtra Politics ABP Majha



( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Raut Tweet : महाराष्ट्रात गुंडाराज, गुंड आणि दरोडेखोरांसाठी चालवलेलं राज्य : संजय राऊत
गुंड निलेश घायवळ याचा मुख्यमंत्री शिंदेसोबतचा फोटो संजय राऊत यांनी एक्स या सोशल माध्यमावर केला प्रसारित. महाराष्ट्रात गुंडा राज, गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण? राऊतांचा सरकारला सवाल.

Related posts