Ajit Pawar Group : राष्ट्रवादी नाव, चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार गटाचा मंत्रालयासमोर जल्लोष

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Ajit Pawar Group : राष्ट्रवादी नाव, चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार गटाचा मंत्रालयासमोर जल्लोष&nbsp; राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला मिळाल्याच्या नंतर अजितदादा गटाचे आमदार खासदारांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून देखील मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. त्यानंतर आज मंत्रालय समोर राष्ट्रवादी कार्यालयात देखील रोषणाई तसेच झेंड्याचीची सजावट करण्यात आलेली आहे. तसेच मंत्रालयासमोरील परिसरात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे झेंडे लावत सजावट करण्यात आलेले आहे त्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी…</p>

[ad_2]

Related posts