Pune Sharad Pawar Group Workers Aggressive On Ajit Pawar Group Maharashtra Politics Marathi News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune : शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक, अजितदादांच्या नावाची पाटी काढून टाकली ABP Majha
पुण्यात शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत.. पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर लावण्यात आलेला अजित पवारांच्या नावाचा बोर्ड शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकलाय. पक्षात फूट पडल्यानंतर लगेच अजित पवार गटाकडून पुण्यातील पक्षकार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला होता . मात्र प्रशांत जगताप यांनी तो हाणून पडला होता . आता पुन्हा तसा प्रयत्न झाल्यास पोलिसांकडे तक्रार करण्याची आणि गरज पडल्यास न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचं प्रशांत जगताप यांनी म्हटलंय . 

[ad_2]

Related posts