Pune Crime Mahavitaran DP explosion in Alandi pune house also caught fire One killed seven injured

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यामध्ये (Pune) आळंदीत महावितरणच्या डीपीचा स्फोट होऊन एकाचा होरपळून मृत्यू तर सात जण जखमी झाल्याची घटना घडली. डीपीचा स्फोट झाल्यानंतर डीपीमधील ऑईलने पेट घेतल्याने आग सर्वत्र पसरली. त्यामुळे शेजारी लागून असलेल्या घराने पेट घेतला. यामुळे घरामध्ये असणाऱ्या सिलेंडरचा सुद्धा भीषण स्फोट झाला. या घटनेत एकाचा होरपळून मृत्यू तर सात जण जखमी झालेत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts