[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2024 | शनिवार
1) महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा, देवेंद्र फडणवीस मनोरुग्ण गृहमंत्री, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी संशय
http://tinyurl.com/yckfzw2v ठाकरे म्हणाले मनोरुग्ण, फडणवीस म्हणाले, गेट वेल सून उद्धवजी, तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय! http://tinyurl.com/yeyn42tu
2) ठाकरेंच्या संशयानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही धक्कादायक माहिती, तीन नव्हे चार गोळ्या लागून अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू!
http://tinyurl.com/5xukdvzt मुझे फसाया गया है! मॉरिसचा बॉडीगार्ड जोरजोरात ओरडत कोर्टातून बाहेर, अमरेंद्र मिश्राला 13 फेब्रुवारीपर्यंत कोठडी! http://tinyurl.com/5n8wevt5
3) जळगावात गोळीबार झालेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू, उपचारादरम्यान तीन दिवसांनी बाळू मोरेंनी प्राण सोडले, व्यक्तीगत कारणातून हल्ला, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती http://tinyurl.com/3868r9ks
4) भास्कर जाधवला एक दिवस नक्की चोप देणार, मी असं सोडत नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भर कार्यक्रमात मारहाणीची भाषा http://tinyurl.com/4f7bdtxs
5) लोकसभा निवडणुकीच्या आचासंहितेपूर्वी शेतकऱ्यांना प्रोत्साहानपर 50 हजार अनुदान मिळणार, अजित पवारांची कोल्हापुरात मोठी घोषणा http://tinyurl.com/32f5az23
6) लोकसभा निवडणुकीआधी देशात CAA कायदा लागू करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मोठी घोषणा http://tinyurl.com/yc6mur8s पीएम मोदी-अमित शाहांचे महाराष्ट्रात दौऱ्यावर दौरे सुरुच; आता अमित शाहांचा विदर्भ दौरा ठरला, 15 फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अकोल्यात http://tinyurl.com/2tr55yk2
7) मी बाबर, जिन्नांचा प्रवक्ता नाही, बाबरी मशीद जिंदाबाद, असदुद्दीन ओवेसींची लोकसभेत घोषणाबाजी http://tinyurl.com/3zkubzxy या देशात राहायचं असेल तर जय श्रीराम म्हणावंच लागेल, खासदार नवनीत राणांचा ओवेसींवर हल्लाबोल http://tinyurl.com/4um3rzcm
8) ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ब्रेनस्ट्रोक झाल्याची माहिती, तातडीने रुग्णालयात दाखल
http://tinyurl.com/5n6d3vsw मिथून चक्रवर्ती यांची प्रकृती स्थिर, लेकाने दिली महत्त्वपूर्ण हेल्थ अपडेट http://tinyurl.com/yek3ejka
9) PF ठेवींवरील व्याजदरात मोठी वाढ, 8.25 टक्क्यांसह तीन वर्षांतला सर्वोच्च व्याजदर, कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठा लाभ http://tinyurl.com/4dfzwrb6
10) शाहरुखच्या पोराला अडकवायला गेले आणि स्वत:च अडकले; CBI नंतर आता ED कडून समीर वानखेडेंना तगडा झटका, गुन्हा दाखल http://tinyurl.com/3y4a89c9
एबीपी माझा स्पेशल
इंजिनिअरिंग, मेडिकलसह 600 अभ्यासक्रमामध्ये मुलींना मोफत शिक्षण, जूनपासून अंमलबजावणी; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा, आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाला लाभ
इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा; जाडेजा, राहुलची वापसी, विराट कोहली मात्र संपूर्ण मालिकेलाच मुकणार http://tinyurl.com/umstz76s
माझ्यासोबत घातपाताचा प्रकार, अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न,मनोज जरांगेंचा गंभीर आरोप http://tinyurl.com/mt2hnc7h छगन भुजबळांना मारण्यासाठी 50 लाखांची सुपारी, धमकीच्या पत्रावर जरांगे म्हणाले, ‘त्यांना आता पोलिसांचे कपडे घाला!’ http://tinyurl.com/53bbmuu8
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
अधिक पाहा..
[ad_2]