( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Parliament Budget Session: समाजाला विश्वास देण्यासाठी खासदारांनी आपल्या पगारात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला, याची आठवण करत पंतप्रधानांनी खासदारांचे कौतुक केले.
कोरोना काळ, खासदारांचा पगार ते नवे संसद भवन…पंतप्रधानांनी लोकसभेत केलं कौतुक
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/02/705712-pm-modi-in-lok-sabha.png)