Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aaghadi angry over Uddhav Thackeray Congress closedoor meeting | Vanchit vs MVA : आम्हाला वंचित का ठेवलं? काँग्रेस

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला आणि  उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये लोकसभा जागावाटप, तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. मात्र, या बैठकीला वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाचे प्रतिनिधी हे उपस्थित नव्हते. यावर  वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना या बैठकीपासून ‘वंचित’ का ठेवलं ? असा सवाल वंचितने ट्वीटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. 

[ad_2]

Related posts