Ashok Chavan Join BJP Where Devendra Fadnavis Criticize On Congress Maharashtra Politics ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com)

Devendra Fadnavis On Ashok Chavan : काँग्रेसने आधी आत्मचिंतन करावं : देवेंद्र फडणवीस 
विरोधात आणि सत्तेत असतानादेखील आमचे राजकारणा पलीकडे सबंध होते, राज्यासाठी काम करताना आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिलीय, देवेंद्र फडणवीस यांनी नेहमी सकारात्मक साथ दिली, राज्यात भाजपला अधिक जागा मिळतील यासाठी काम करू. अशोक चव्हाण यांचं वक्तव्य. आणखी काही नेत्यांसोबत चर्चा सुरु, देेवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट, काँग्रेसला  आत्मचिंतन करण्याचा सल्ला

Related posts