Ajit Pawar : वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर पक्षाचा अध्यक्ष झालो असतो

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>बारामतीत झालेल्या कार्यक्रमात अजित पवारांनी मनातली खदखद बाहेर काढली. आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर पक्षाचा अध्यक्ष झालो असतो. पण आम्ही भावाच्या पोटी जन्माला आलो ना, मग आम्ही पक्ष चोरला असं का म्हणता असा सवाल त्यांनी विचारला. खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता त्यांनी हल्लाबोल केला. सेल्फी कढत आपण फिरत नाही, कामं करण्याचा आपला आवाका आहे असं अजित पवारांनी म्हटलंय. संसदेत भाषणं करून संसदरत्न होता येतं, पण कामं होत नाहीत असा टोला त्यांनी मारला.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts