Shivajirao Adhalrao Patil : शिवाजी आढळराव पाटील यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Shivajirao Adhalrao Patil : शिवाजी आढळराव पाटील यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी लागलीये. त्यामुळे महायुतीकडून आता शिरुर लोकसभा कोण लढणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. तसंच आढळरावांना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद देऊन, त्यांना शिरूर लोकसभेच्या रिंगणात बाहेर तर काढण्यात आलं नाही ना? असाही प्रश्न आता उपस्थित होतोय. तसंच आता महायुतीकडून शिरुर लोकसभेसाठी कुणाला मैदानात उतरवणार हेही पहाणं आता महत्त्वाचं असणार आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts