maharashtra mumbai pune expressway traffic jam Near borghat Weekend | Pune- Mumbai ExpressWay : मुंबई

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात मोठ्या प्रमाणात (mumbai pune express highway)  वाहतूक कोंंडी निर्माण झाली आहे. मुंबईहून पुण्याला जात असणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. शनिवार -रविवारच्या सुट्ट्या असल्याने विकेंड सेलिब्रेट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेक नागरिक त्रस्त झालेले पाहायला मिळत आहे.

 

 

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts