Babanrao Taywade reaction on manoj jarange maharashtra news update abp majha | Babanrao Taywade : मनोज जरांगे वारंवार भूमिका बदलता, त्यांना नक्की काय हवंय ?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Babanrao Taywade : मनोज जरांगे वारंवार भूमिका बदलता, त्यांना नक्की काय हवंय ? – बबनराव तायवाडे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी जरांगेंच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलेत. जरांगे वेळोवेळी आपली भूमिका बदलत असतात, त्यांना सरकारकडून नक्की काय हवंय ते दिशाभूल करत आहेत असं जरांगे म्हणाले. ओबीसीत असलेल्या जाती मराठा समाजात दाखवल्या असतील तर प्रसंगी कोर्टातही जाऊ असं ते म्हणाले. 

[ad_2]

Related posts