Kamalnath Nakulnath on the way of BJP Maharashtra news update abp majha marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Kamalnath Congress : काँग्रेसनेते कमलनाथ मुलगा नकुलनाथसह भाजपच्या वाटेवर ? मध्य प्रदेशचे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि कमलनाथ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, १९ फेब्रुवारीला भाजपत प्रवेश करण्याची शक्यता, १० ते १२ आमदार, २ नगराध्यक्ष आणि एक महापौरही भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा

[ad_2]

Related posts