Sanjay Raut calls Eknath Shinde BJPs servant over amit shah uddhav thackeray meeting

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Raut on Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली. अमित शाह यांच्याबरोबर बंद खोलीत चर्चा झाली नाही, असा मोठा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी केला होता. याला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांची जीभ घसरली. आम्हाला तडजोड करायची असती तर आम्ही केव्हाच केली असती. आम्ही लढत आहोत, तुमच्यासारखे *** नाही. तुमच्यासारखे पळपुटे नाही, पळून जाणारे नाही,  आम्ही डरपोक नाही, असे संजय राऊत म्हणाले. 

बाळासाहेबांची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवली नाही. काय ते म्हणे मोदींना पंतप्रधान करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये, भाजपच्या अभिनंदनचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये.. काय ही लाचारी, बाळासाहेब असते तर यांचा कडेलोट केला असता, असेही राऊत म्हणाले. 

[ad_2]

Related posts