Shiv Jayanti 2024 Pune : पुणे पोलिसांच्या Dog Squad मधील पथकातील श्वानाची शिवरायांना मानवंदना

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
Shiv Jayanti 2024 Pune : पुणे पोलिसांच्या Dog Squad मधील पथकातील श्वानाची शिवरायांना मानवंदना
Shiv Jayanti 2024 : राज्यभरात शिवजयंती (Shiv Jayanti) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.  शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाची सुरुवात पाळण्याने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व मुख्य शहरांमध्ये चौकामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर रात्री बारा वाजता श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला भव्य पाळणा सोहळा उत्साहात पार पडला. पुण्यातही शिवजयंतीचा उत्साह, एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला डॉग स्कॉड पथकातील ‘ध्रुवा’ या श्वानाकडून अभिवादन. पुण्यात एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला डॉग स्कॉड पथकातील ‘ध्रुवा’ या श्वानाने केले अभिवादन.

[ad_2]

Related posts