Pune Crime : महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतण्याची हिंमत कशी होते? कधी शांत होणार पुणे?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. मात्र शिवजयंतीच्याच दिवशी एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पार्किंगच्या वादातून हा सगळा प्रकार घडल्याचं समजतंय. या घटनेने पुणे शहर हादरून गेले आहे. महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र महिला घरात पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकेकाळी पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जायचं. मात्र सध्या हे शहर म्हणजे अट्टल गुन्हेगारांचा अड्डा बनलंय. केवळ गुन्हेगारांची ओळख परेड काढून काहीही होणार नाहीये, या सर्व गुन्हेगारांचा तातडीनं आणि कायमचा बंदोबस्त करावा लागणार आहे.&nbsp;</p>
<p><br />&nbsp;</p>

[ad_2]

Related posts