ABP Majha Headlines : 6:30 AM: 20 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणी, चिन्ह, पक्ष अजित पवार गटाला दिल्याच्या विरोधात शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका

सगेसोयऱ्यांबाबत मराठा आमदारांनी आवाज उठवावा, अन्यथा त्यांना मराठाविरोधी समजलं जाईल, मनोज जरांगेंचा इशारा, आंदोलनाबाबत २१ तारखेला ठरवू, जरांगेंचं स्पष्टीकरण

’निवडणूक लढवण्याची प्रत्येकाची इच्छा असते, मी अपवाद कसा असेन?’उदयनराजेंकडून सातारा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त

शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये, कोण कारवाई करतं बघतोच, राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा

नाशिक खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत अपघात, गोडसे थोडक्यात बचावले, गाडीचं मोठं नुकसान

[ad_2]

Related posts