ABP Majha Headlines 9 AM 20 February 2024 Maratha Reservation Special Assembly session Manoj Jarange Maharashtra news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines : 9 AM : 20 February 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
मराठा आरक्षणाबाबत राज्य विधिमंडळाचं आज विशेष अधिवेशन, मात्र सगेसोयरे अधिसूचनेचा मुद्दा येण्याची शक्यता कमी… मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्र्यांचं अश्वासन तर सग्यासोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी आजच करा, जरांगेंची मागणी …अधिवेशनात सगेसोयऱ्यांचा कायदा मंजूर करा अन्यथा मोठं आंदोलन,  मनोज जरांगेंचा इशारा, अधिवेशनात सगेसोयरे मुद्दा न घेतल्यास पश्चाताप, जरांगेंचा भूमिकेवर ठाम…  ७ ते ९ मार्च राज ठाकरे नाशिकमध्ये मुक्कामी,  पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार, 8 मार्चला राज ठाकरेंच्या हस्ते  काळारामाची आरती….  निवडणूक आयोगाने एका आठवड्यात शरद पवार गटाला चिन्ह द्यावं, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, तर पुढील आदेशापर्यंत पवार गटाला मिळालेले नाव कायम राहणार

 

[ad_2]

Related posts