Maratha Reservation : मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर होताच विधानभवनाबाहेर गुलाल उधळत जल्लोष

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Maratha Reservation : मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर होताच विधानभवनाबाहेर गुलाल उधळत जल्लोष<br />मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी घेण्यात आलेल्या विशेष अधिवेशनामध्ये &nbsp;मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाची घोषणा करण्यात आली. हे आरक्षण टिकणारं असून त्याचा फायदा मराठा समाजाला होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पण मनोज जरांगे &nbsp;यांनी केलेल्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर मात्र मुख्यमंत्र्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. जरांगे यांनी केलेल्या सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाच्या मागणीवर अजून छानणी सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.</p>

[ad_2]

Related posts