Ipl 2023 Final Records In Gt Vs Csk Ipl Final Sai Sudharshan Records Highest Total Run Chase Record

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) GT vs CSK, IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) सोळाव्या हंगामाच्या विजेतेपदावर चेन्नई सुपर किंग्सनं नाव कोरलं. चेन्नई सुपर किंग्सनं गतविजेत्या गुजरात टायटन्सचा पराभव करत पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. अतिशय रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नईनं शेवटच्या चेंडूवर गुजरात टायटन्सला पराभूत केलं. अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला पराभवाचा सामन करावा लागला असला, तरी गुजरातने या सामन्यात अनेक नवे विक्रम रचले आहेत. आयपीएलमध्ये गुजरातची ऐतिहासिक कामगिरी आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात अनेक विक्रम रचले गेले. गुजरातने आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक धावा रचण्याचा विक्रम केला…

Read More

PCMC Exam Copy Case : पिंपरी चिंचवड पालिकेच्या भरती परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भरती परीक्षेत हायटेक कॉपी केल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लिपिक आणि इतर पदांच्या भरतीसाठी रविवारी नाशिकमध्ये परीक्षा झाली. यावेळी अर्जुन मेहेर या परीक्षार्थीच्या जागेवर राहुल नागलोथ या डमी उमेदवाराने परीक्षा दिली. त्याने बटन कॅमेराने प्रश्नपत्रिकेचे फोटो अर्जुन राजपूत या साथीदाराला पाठवले. त्यानंतर ब्लु टूथ एअरफोनने उत्तरेही मिळवली. हा प्रकार उघडकीस येताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नाशिकच्या उपनगर पोलिसांकडे तक्रार दिली. आणि पोलिसांनी डमी परीक्षार्थी राहुल नागलोथ याला अटक केली.</p> [ad_2]

Read More

TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 30 मे 2023 : मंगळवार : ABP Majha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 30 मे 2023 : मंगळवार : ABP Majha</p> [ad_2]

Read More

Naresh Tikait to Wrestlers : पदके विसर्नजित नरेश टिकैत यांच्या मध्यस्थीनंतर पैलवानांनाचा निर्णय मागे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>रक्ताचं पाणी करून कमावलेली पदके पैलवान गंगेत विसर्जित करणार, या बातमीने देशात खळबळ उडाली होती. आता काय होणार, याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवला होता. पण शेतकरी नेते नरेश टिकैत यांची मध्यस्थी यशस्वी ठरली आणि पैलवानांनी कटू निर्णय मागे घेतला. हरिद्वारच्या गंगा किनाऱ्यावर पदके विसर्जित करण्यासाठी गेलेले पैलवान परतले. पण त्यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे. यातून एक बाब स्पष्ट झाली, सरकारला पैलवानांच्या आंदोलनाशी, त्यांच्या देशाला पदक मिळवून देणाऱ्या मेहनतीशी, आणि त्यांच्यावर झालेल्या कथित अन्यायाशी काहीही देणंघेण नव्हतं. पदके विसर्जित करण्याच्या निर्णयाची दखल सरकारी पातळीवर साधी…

Read More

Ipl 2023 Final Gt Vs Csk Sai Sudharsan Vs Ravindra Jadeja Match Tamil Boy Sai Sudharsan And Gujarati Cricketer Ravindra Jadeja Shines In Mega Final

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Sai Sudharsan vs Ravindra Jadeja: चाहत्यांचा लाडका थाला म्हणजेच, चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni). धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नईनं आयपीएलच्या (IPL 2023) 16व्या हंगामाचं जेतेपद पटकावलं. 29 मे (सोमवार) रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सीएसकेनं (CSK) डकवर्थ-लुईस पद्धतीच्या आधारे गतविजेत्या गुजरातचा (GT) धुव्वा उडवला आणि जेतेपदावर नाव कोरलं. या विजयासह आयपीएलचा पाचवा किताब चेन्नईनं आपल्या नावावर केला आहे. IPL चे सर्वाधिक विजेतेपद जिंकण्याच्या बाबतीत मुंबई इंडियन्सची बरोबरी केली आहे. अंतिम सामन्यात दोन खेळाडूंनी आपल्या परफॉर्मन्सनं सर्वांनाच चकीत केलं. ते दोन…

Read More

Maharashtra News Nashik News Arrested Gang That Extorted Money By Arranging Fake Marriage In Baglan Taluka

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Nashik fake Marriage : एकीकडे लग्न जमवणे सद्यस्थितीत कठीण विषय होत असून अशातच लग्न जमवून, विवाह उरकून फसवणाऱ्या टोळीचे प्रमाणही चांगलेच वाढत चालले आहे. नाशिकमधून लग्न लावून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बागलाण तालुक्यातील उत्राणे येथील नुकत्याच विवाह झालेल्या तरुणाची बुलढाणा जिल्ह्यातील लग्न जमविणाऱ्या टोळीने सुमारे अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.  अलीकडच्या वर्षांत बनावट लग्न लावून पळून जाणाऱ्या टोळ्या कार्यरत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येत आहे. अडचणीतील तरुणांना हेरून त्यांचे बनावट नवरीशी लग्न लावून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे.…

Read More

New Delhi News After Drinking Alcohol Two Friends Quarreled One Killed The Other

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) New Delhi: दिल्लीच्या सिव्हिल लाईन्समधील (Civil Lines) मजनू का टिला परिसरात मंगळवारी (30 मे) पहाटे एका 36 वर्षीय महिलेला स्वत:च्याच मैत्रिणीचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. दोघीही एकाच फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू पिऊन दोघा मैत्रिणींमध्ये बाचाबाची झाली, पीडितेने आरोपी महिलेच्या वडिलांना शिवीगाळ केली, ज्यामुळे आरोपी महिलेने स्वत:च्या मैत्रिणीवरच चाकूने वार केले. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सपना ही फंक्शन्समध्ये वेटर (Waiter) म्हणून काम करायची. सपनाचा घटस्फोट झाला असून तिला एक मुलगी देखील आहे. पोलिसांनी सांगितलं की, सकाळी सातच्या सुमारास त्यांना या घटनेची…

Read More

Now Bgmi Gaming App Available On App Satore These App Download For Iphone Users Tech News Marathi

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) BGMI : आता बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया (BGMI) हे गेमिंग अॅप सर्व यूजर्ससाठी प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार आहे. गेल्या काही दिवसापासून आयओएस यूजर्सना अॅपच्या डाउनलोडिंगमध्ये काही तांत्रिक अडचणी येत होत्या. याचं कारण हे अॅप सर्वांसाठी उपलब्ध झाले नव्हते. परंतु आता कंपनीने तांत्रिक अडचण दूर केली आहे. त्यामुळे हे अॅप प्ले स्टोरवर सहज डाउनलोड करता येणार आहे. या खेळाची निर्मिती करणाऱ्या Krafton  सांगितले की, आता BGMI गेम खेळण्यायोग्य आहे. हा गेम 2.5 अपडेटसोबत प्ले स्टोर आणि अॅपस्टोरवरून डाउनलोडसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. या नवीन अपटेडमुळे…

Read More

NASA Finds Giant Black Hole In Milky Way Galaxy Can Swallow 800 Sun; अंतराळात सर्वात मोठा ब्लॅक होल सापडला, ८०० सूर्य गिळंकृत करण्याची क्षमता

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई: दीर्घकाळापासून माणूस अवकाशावर लक्ष ठेवून आहे. अंतराळ घडणाऱ्या प्रत्येक हालचालीवर अंतराळ संस्था लक्ष ठेवून असतात. कारण, अंतराळात काही घडलं तर त्याचा थेट परिणाम हा पृथ्वीवर दिसून येतो. अंतराळातील मिल्कीवे गॅलेक्सीमधील कृष्णविवर म्हणजेच ब्लॅक होलमुळे (Black Hole) पृथ्वीच्या तापमानावर परिणाम होतो. अंतराळ संस्था नासाला अवकाशात लाखो ब्लॅक होल असल्याचं आढळून आलं आहे. पृथ्वीवर होत असलेलं प्रदूषण यासाठी जबाबदार आहे. पण, आता सापडलेला ब्लॅक होल इतका मोठा आहे की तो आठशेहून अधिक सूर्य (Sun) गिळंकृत करु शकतो.या ब्लॅक होलमध्ये सूर्यासारखे सुमारे आठशे तारे गायब होऊ…

Read More

Ipl 2023 Gujarat Titans Captain Hardik Pandya Reaction After Losing Final Against Chennai Super Kings Csk Vs Gt 2023 Ipl Live Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) CSK Beat GT in IPL 2023 Final : चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) आयपीएल 2023 च्या (IPL 2023) अंतिम सामन्यामध्ये गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) पराभव करून इतिहास रचला. चेन्नई सुपर किंग्सनं पाचव्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. गतविजेत्या गुजरात टायटन्सला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातने अंतिम फेरीत चांगली कामगिरी केली पण, चेन्नईचे खेळाडूं टायटन्सवर भारी पडले. चेन्नईने अनुभवी खेळाडूंच्या जोरावर हातातून निसटलेला अंतिम सामना जिंकला. पराभवानंतर गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने म्हटलं की, ‘नशिबात हेच लिहिलं होतं’. त्याने चेन्नईच्या खेळाडूंचं कौतुकही केलं.…

Read More