Delhi Murder Woman Murdered By Roommate Bottles Of Beer And Liquor And Food In Room; संशयास्पद परिस्थितीत तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली: साक्षी हत्याकांड ताजं असतानाच दिल्लीत आणखी एक हत्येची घटना घडल आहे. दिल्लीतील सिव्हिल लाइन पोलिस स्टेशन परिसरात एका महिलेचा संशयास्पद परिस्थितील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती. याप्रकणी पोलिसांनी या महिलेच्या रुममेटला अटक केली होती. यावेळी पोलिस जेव्हा घटनास्थळी पोहोचली तेव्हा क्राइम सीन अत्यंत हादरवणारा होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिलेचा मृतदेह, तिच्या आसपास बिअर आणि दारुच्या बाटल्या. तसेच, टेबलवर काही जेवणही ठेवलेलं होतं.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. ३५ वर्षीय राणी असे मृत महिलेचे…

Read More

MS Dhoni Can Easily Play For Another 2-3 Years Due To The New Rules Of IPL ; धोनी आयपीएलच्या नवीन नियमामुळे अजून २-३ वर्षे सहज खेळू शकतो

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी अजून किती वर्षे आयपीएल खेळणार, यावर सध्याच्या घडीला जोरदार चर्चा सुरु आहे. आपण अजून एक वर्ष तरी आयपीएल खेळू शकतो, असे धोनीने सांगितले आहे. पण आयपीएलचा एक नवा नियम असा आहे की ज्यामुळे धोनी सहजपणे २-३ वर्षे खेळू शकतो.चेन्नईच्या संघाने आयपीएलचे जेतेपद पटकावले. त्यानंतर धोनी आता निवृत्ती जाहीर करणार, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण धोनीने यावेळी आपली निवृत्ती जाहीर केली नाही. धोनीन ेयावेळी सांगितले की, “माझ्यावर भरभरून प्रेम यावेळी मिळालं आहे. प्रत्येक स्टेडियममध्ये लोकांनी मला जे प्रेम दिलं…

Read More

Sambhajiraje on Shivrajyaabhishek Ceremony : शिवराज्यभिषेक सोहळा 350 होनने उत्साहात साजरा करणार

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला यंदा ३५० वर्ष पूर्ण होत आहेत.. त्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीराजेंनी दिलीये.. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यात जसे कार्यक्रम पार पडले होते.. तसेच कार्यक्रम यंदा आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय..<br />रायगडाच्या टांकसाळीत जसे होन तयार करण्यात आले होते.. तसे ३५० होन प्रतिकृतींच्या स्वरुपात तयार करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं..</p> [ad_2]

Read More

Delhi Wrestler Protest : पदकं गंगेत विसर्जित केल्यावर पैलवान इंडिया गेटवर उपोषण करणार

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>दिल्लीत जंतरमंतरवर धरणे आंदोलनाला बसलेले आंदोलक पैलवान त्यांची पदकं हरिद्वारला गंगेत विसर्जित करणार आहेत. आम्ही न्याय मागतोय, पण आमचं आंदोलन संपवण्याचा प्रयत्न होतोय.. त्यामुळे या मेडल्सना काहीही किंमत उरलेली नाही, अशी तीव्र भावना या पैलवानांनी व्यक्त केलीय. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप असून त्यांना अटक करावी, अशी या पैलवानांची मागणी आहे. परंतु, गुन्हा दाखल केल्यानंतरही सरकार बृजभूषण सिंह यांना अटक करत नसल्याने महिला आणि पुरुष पैलवान आक्रमक झालेत. आणि म्हणूनच हरिद्वारच्या गंगेत पदकं विसर्जित करण्याचा निर्धार त्यांनी केलाय. त्यानंतर…

Read More

Bookies Arrested In Nagpur Orion, IPL फायनलवर सुरू होता सट्टा, पोलिसांना मिळाली गुप्त माहिती, गोव्याहून आलेले बुकी नागपुरात अकडले – ipl final 2023 two bookies coming from goa were arrested at nagpur airport

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नागपूर : आयपीएलच्या फायनलनंतरही क्रिकेटचा फिवर देशभरात सूरू आहे. गल्लोगली मैदानावर तरुण मंडळी क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहेत. दुसरीकडे आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन सट्टेबाजी जोरात सुरू होती. इंडियन प्रीमियर लीगमधील अंतिम चेन्नई सुपर किंग विरुद्ध गुजरात टायटन्स या संघाच्या अंतिम क्रिकेट सामन्यावर काही जण सट्टा खेळत असल्याची माहिती पथकाला मिळाली.या माहितीच्या आधारे आयपीएल फायनलवर सट्टा लावणाऱ्या दोन बुकींना अटक करण्यात सोनेगाव पोलिसांना यश आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करत पोलिसांनी दोघांनाही नागपूर विमानतळावरून अटक केली. हे दोन्ही बुकी गोव्याहून नागपूरला पोहोचले होते. कुमार…

Read More

Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बनलाय महाराष्ट्राचा स्माईल अॅम्बॅसेडर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बनलाय महाराष्ट्राचा स्माईल अॅम्बॅसेडर. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या स्वच्छ मुख अभियानासाठी सचिनची स्माईल अॅम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. तंबाखू सेवनामुळं होणाऱ्या तोंडांच्या कर्करोगाचं प्रमाण राज्यात वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं तंबाखू सेवनाच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीनं स्वच्छ मुख अभियान राबवण्यात येत आहे. त्या अभियानासाठी सचिन तेंडुलकरसोबत आज सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईत झालेल्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानासाठी सचिन तेंडुलकरनं निःशुल्क राजदूत होण्याचा…

Read More

New Delhi Protesting Wrestlers About To Immersed Their Medals In The Ganges River

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Wrestlers Protest News: भाजपाचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sigh) यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी (wrestlers) केंद्र सरकारचा निषेध म्हणून त्यांची पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व कुस्तीपटू पदकांनी भरलेल्या बॅगा घेऊन हरिद्वार येथे गंगा किनाऱ्यावर जमले आहेत. परंतु या निर्णयाला श्रीगंगा सभेनं विरोध केला आहे. गंगा हे श्रीक्षेत्र आहे आणि त्याला राजकारणाचा आखाडा बनवू नका, असं आवाहन श्रीगंगा सभेचे अध्यक्ष नितीन गौतम यांनी केलं आहे. सर्व खेळ हे अमर असतात आणि पदकांना अस्थी समजून विसर्जित…

Read More

Not MS Dhoni But Ambati Rayudu Won 6 IPL Titles ; धोनी नाही तर या CSK खेळाडूच्या नावावर आहेत तब्बल सहा जेतेपदं

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी आतापर्यंत प्रत्येकी पाच जेतेपदं पटकावली आहेत. चेन्नईने यावेळी पाचवे जेतेपद पटकावले आणि मुंबई इंडियन्सशी बरोबरी केली. त्यामुळे धोनीच्या नावावर आता पाच जेतेपदं आहेत. पण चेन्नईचा असाच एक खेळाडू आहे ज्याच्या नावावर धोनापेक्षा जास्त जेतेपदं आहेत.धोनीने चेन्नईच्या संघाला अभूतपूर्व यश मिळवून दिले आहे. कारण धोनी हा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. या वर्षी धोनीने फिट नसतानाही त्याने दमदर कामगिरी केली. या वर्षी धोनी ज्या ज्या मैदानात गेला तेव्हा चाहत्यांनी त्याच्या नावाचा जयघोष केल्याचे पाहायला मिळाले.…

Read More

Dr Sagar Vaze on Balu Dhanorkar : बाळू धानोरकर यांचा मृत्यू सेप्टिसेमियामुळे : डॉ. सागर वझे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>खासदार बाळू धानोरकर यांचा मृत्यू सेप्टिसेमिया मुळे झाल्याची माहिती डॉक्टर सागर वझे यांनी दिलीय. डॉक्टर वझे हे धानोरकरांचे जिवलग मित्र होते.&nbsp;</p> [ad_2]

Read More