Gujarat Titans Player Wriddhiman Saha Record Hits Half Century Against CSK In IPL 2023 Final; ज्याला सर्वांनी नाकारले त्याने IPLची फायनल गाजवली; अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Authored by Karishma Bhurke | Maharashtra Times | Updated: 30 May 2023, 3:36 pm Wriddhiman Saha Gujarat Titans: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सचा संघ आयपीएल २०२३ चा किताब मिळवण्याच्या अगदी एक पाऊल मागे होता. गुजरात टायटन्सला सामना जिंकता आला नाही, पण ३८ वर्षीय एका फलंदाजाने चांगली खेळी केली.   [ad_2]

Read More

Councilor Extinguished Fire By Risking His Life; जीव धोक्यात घालून नगरसेवकानं विझवली आग

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) घरात आग लागलेली पाहून नगरसेवक मदतीला धावून गेले. त्यांनी सिलिंडर घराबाहेर आणून ठेवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या नगरसेवकाच्या प्रसंगावधानाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.   [ad_2]

Read More

MS Dhoni Refuses Deepak Chahars Autograph Request; चहारला ऑटोग्राफ देण्यास धोनीचा नकार

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) csk vs gt ipl 2023 final: चहारला ऑटोग्राफ देण्यास धोनीनं नकार दिला. ऑटोग्राफ मागण्यासाठी आलेल्या चहारला धोनीनं पळवून लावलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.   [ad_2]

Read More

Ravindra Chavan on Road : डिसेंबरपर्यंत मुंबई – गोवा महामार्गाचं काम पूर्ण होणार : रविंद्र चव्हाण

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>डिसेंबर पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार. &nbsp;गणेशोत्सवापूर्वी एक लेन खुली करणार. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची घोषणा.&nbsp;</p> [ad_2]

Read More

Delhi Sakshi Murder Case Who Is Sahil Khan Inside Story Crime News; २ वर्षांची मैत्री, मग भरवस्तीत साक्षीचा खून; AC मॅकेनिक कसा बनला खुनी? साहिलची पूर्ण कहाणी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली: साक्षी हत्याकांडाने दिल्लीसह संपूर्ण देश हादरला आहे. ज्या पद्धतीने साहिलने १६ वर्षांच्या साक्षीची अनेकांसमोर निर्घृणपणे हत्या केली, ते पाहून साहिलच्या मनात किती राग होता हे दिसून येतं. २० वर्षांचा साहिल हा तीन बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ आहे. तो एसी मॅकेनिक म्हणून काम करत होता. तो घरातील एकटा कमावणारा होता. पण, त्याच्या आयुष्यात डोकावून पाहिलं तर तो अत्यंत वाया गेलेला आणि रागीट स्वभावाचा असल्याचं कळून येतं.इंन्टाग्राम पोस्टमधून साहिलबाबत धक्कादायक माहिती साहिलच्या आयुष्यात हिंसा, दहशत, बंदूक, दारु या गोष्टी सामान्य होत्या. त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये…

Read More

With Him in Team I Will Never Win The Fairplay Award MS Dhoni On Ambati Rayudu Csk Win IPL 2023 Titel : संघातील या एका खेळाडूमुळे मला पुरस्कार मिळत नाही, विजेतेपदानंतर धोनीने थेट नाव घेतले

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अहमदाबाद: नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२३च्या अंतिम लढतीत चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव केला आणि पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली. धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने अखेरच्या चेंडूवर चौकार मारून ५ विकेटनी ही लढत जिंकली. कर्णधार धोनीची ही आयपीएलमधील २५०वी मॅच होती. सामन्याआधी सर्वांना वाटत होते की ही त्याची अखेरची मॅच असेल आणि तो निवृत्ती जाहीर करेल. पण तसे झाली नाही. धोनीची ही अखेरची मॅच नसली तरी चेन्नई संघात असा एक खेळाडू होता ज्याने फायनल मॅच सुरू होण्याआधी निवृत्तीची घोषणा केली होती.सामना झाल्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्यात धोनीला…

Read More

Crime News: विरार रेल्वे स्थानकातून 4 वर्षीय मुलाचं अपहरण; काही तासांच्या आत मुलाची सुटका

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><strong>Vasai News:</strong> विरार रेल्वे स्थानकातून अपहरण झालेल्या चार वर्षाच्या मुलाची अवघ्या नऊ तासांत सुखरूप सुटका करण्यात वसई लोहमार्ग पोलिसांना यश आलं आहे. लहान मुलाला पळवून नेणाऱ्या आरोपीला वसई लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शमशाद उर्फ असिफ मन्सूर पठाण असं आरोपीचं नाव असून, हा मूळचा बिहारचा राहणारा आहे आणि हा पाच दिवसांपूर्वीच मुंबईत आला होता. लोहमार्ग पोलिसांच्या या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.&nbsp;</p> <p>रविवारी (28 मे) दुपारी एकच्या सुमारास एक रस्त्यावर राहणारी महिला आपल्या चार वर्षाच्या मुलासह विरार रेल्वे स्थानाकात आली होती. तिचा अवतार…

Read More

UP News Wife Jumps Into Canal After Fight Over Dancing In Marriage With Husband; लग्नात नाचण्यावरुन वाद, घरी जाताना बायको चालत्या बाईकवरुन उतरली अन् थेट कालव्यात उडी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) हरदोई: पतीसोबत भांडण झाल्यानंतर महिलेने बाईकवरून उतरून थेट कालव्यात उडी घेतली. पत्नीला वाचवण्यासाठी पतीनेही कालव्यात उडी घेतली. पाण्याच्या प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील मधगंज पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. सध्या या दोघांचाही शोध सुरु आहे.पण, आतापर्यंत या दोघांपैकी कोणाचीही माहिती मिळू शकलेली नाही. लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी हे पती-पत्नी भावाच्या घरी गेल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांमध्ये वाद झाला आणि घरी जात असताना पत्नीने थेट कालव्यात उडी घेतली. पत्नीने उडी घेतल्याचं पाहून तिला वाचवण्यासाठी पतीनेही…

Read More

गेमचेंजर खेळीनंतर जाडेजाचा डीपी चेंज; नवा फोटो पाहून चाहते खूश; तुम्ही फोटो पाहिलात का?

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ipl 2023 csk vs gt final: आयपीएलच्या अंतिम सामन्यात जाडेजानं शेवटच्या दोन चेंडूंवर दहा धावा चोपून काढत चेन्नईला संस्मरणीय विजय मिळवून दिला. जाडेजाच्या खेळीमुळे गुजरातचं जेतेपदाचं स्वप्न भंगलं. [ad_2]

Read More

Bhandara Double Murder Of Youth Who Run Lassi Center Stressful Environment

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: भंडारा शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि वर्दळीच्या गांधी चौकात रविवारी (28 मे) रात्री हत्येचा थरार घडला. गांधी चौकात आपसी वादातून झालेल्या मारहाणीत लस्सी विक्रेता अमन नांदूरकर (वय 23 वर्ष) या तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. तर, या हल्ल्यानंतर संतप्त जमावाने हल्ला करणाऱ्या तरुणांना पकडून बेदम मारहाण केली. या मारहाणीत अभिषेक साठवणे हा तरुण गंभीर जखमी झाला, त्याला उपचारासाठी नागपूरला नेले असता उपचारादरम्यान त्याचा नागपुरात मृत्यू झाला. दोन जणांच्या हत्याप्रकरणी भंडारा पोलिसांनी दोन वेगवेगळे खुनाचे गुन्हे दाखल केले आहेत, या प्रकरणात पोलिसांनी…

Read More