Karnataka Accident : कर्नाटकच्या मैसूर जिल्ह्यात भरधाव कार बसवर आदळली, 10 जणांचा मृत्यू

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>कर्नाटकच्या मैसूर जिल्ह्यात पर्यटकांना नेणारी एक इनोव्हा कार बसवर आदळली. कारमधील सर्व १० पर्यटकांचा मृत्यू. मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश. &nbsp;</p> <p>&nbsp;</p> [ad_2]

Read More

Rbi Will Introduce Lightweight Payment And Settlement System That Will Work During Natural Disasters War Like Situations

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Will Introduce Lightweight Payment And Settlement System: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) लाईटवेट पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टमवर काम करत आहे. ही प्रणाली नैसर्गिक आपत्ती किंवा हिंसाचारग्रस्त भागांत कमीतकमी संसाधनांसह कार्य करेल आणि अगदी सहज युजर्सना पैसे ट्रान्सफर करण्यास मदत करेल. ही सुविधा केव्हा सुरू होईल? याबाबत मात्र आरबीआयनं अद्याप काहीही स्पष्ट केलेलं नाही.   पैसे पाठवण्‍यासाठी सध्या उपलब्‍ध असलेले पर्याय, म्हणजेच UPI, NEFT किंवा RTGS सर्व इंटरनेट आणि इंफॉर्मेशन टेक्नोलॉजीच्या मदतीनं काम करतात. आरबीआयचं म्हणणं आहे की, लाईटवेट पेमेंट सिस्टम…

Read More

MS Dhoni Reaction On Ravindra Jadeja Winning Four On Last Ball In IPL 2023 Final MSD Got Emotional : थरारक विजयानंतर निर्विकार राहिलेल्या धोनीचा बांध फुटला; त्या एका मिठीने डोळ्यात आले पाणी…

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अहमदाबाद: आयपीएल २०२३ मध्ये साधारण धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा, म्हणजे रविंद्र जडेजाच्यानंतर, पण गुजरात टायटन्स विरुद्ध झालेल्या फायनल मॅचमध्ये जेव्हा विजय जवळ दिसू लागला तेव्हा जडेजाला मागे ठेवत धोनी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. चाहत्यांना वाटले धोनी त्याच्या स्टाइलने विजेतपद मिळून देईल. मात्र तसे झाले नाही. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला.कर्णधार धोनी आयपीएलची अखेरची मॅच खेळतोय असे अनेकांना वाटत होते. त्याने शून्यावर बाद होणे हे चाहत्यांसाठी धक्कादायक होते. स्वत: धोनी देखील निराश झाला. ऐरवी धोनीच्या चेहऱ्यावरील भाव ओळखता येत नाहीत. पण यावेळी तसे झाले…

Read More

Recognition Of 40 Medical Colleges Canceled Narendra Modi Government Took Big Decision Know Details

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Recognition of 40 Medical Colleges Canceled: मोदी सरकारनं (Modi Government) देशातील 40 वैद्यकीय महाविद्यालयांची (Medical Colleges) मान्यता रद्द केली आहे. यासोबतच केंद्र सरकारनं (Central Government) 150 वैद्यकीय महाविद्यालयं निगराणीखाली ठेवली आहेत, याचाच अर्थ असा की, त्यांच्यावरही लवकरच कारवाई होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान या महाविद्यालयांमध्ये तसेच, तेथील व्यवस्थेत अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्यानं सरकारनं ही पावलं उचलली आहेत. नॅशनल मेडिकल कमिशनच्या यूजी बोर्डानं ही तपासणी केली होती, त्यानंतर या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयं विहित नियमांचं…

Read More

IPL 2023 GT VS CSK Final Sai Sudharshan Ravindra Jadeja Shines; आयपीएल फायनलमध्ये साई, जाडेजा चमकले

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अहमदाबाद: गेल्या वर्षी आयपीएलच्या गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्सनं यंदा फिनिक्स भरारी घेतली. गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावणाऱ्या चेन्नईनं अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला रोमहर्षक सामन्यात पराभूत केलं. चेन्नईनं पाचव्यांदा आयपीएलचं जेतेपदक पटकावत मुंबई इंडियन्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. यंदा आयपीएलच्या बाद फेरीत मुंबईचं आव्हान संपुष्टात आलं.अंतिम सामन्यात क्रॉस कनेक्शन पाहायला मिळालं. गुजरातनं प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २१४ धावांचा डोंगर उभारला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या साई सुदर्शननं ९६ धावांची वादळी खेळी साकारली. त्यानं ४७ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ६ षटकार ठोकले. त्याच्या या…

Read More

31th May In History Ahilyabai Holkar Birth Anniversary Tiranga Flag History And Dalai Lama Takes Refuge In India Today In History

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) 31th May In History: भारताच्या इतिहासामध्ये आजच्या दिवसाला विशेष असं स्थान आहे. कारण आजच्याच दिवशी, 1921 रोजी महात्मा गांधीजींनी राष्ट्रीय काँग्रेसच्या ध्वजाची संकल्पना मांडली. पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेला तिरंगा हा लाल, पांढरा आणि हिरव्या रंगात होता. तसेच आजच्याच दिवशी इंदूरातील मराठा साम्राज्याच्या राज्यकर्त्या अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला होता. यासह इतिहासातल्या इतर महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे,  1577: मुघल सम्राट जहांगीरची पत्नी नूरजहाँ यांचा जन्म नूरजहाँ  म्हणजेच मेहरुन्निसा (Nur Jahan) ही मुघल सम्राट जहांगीरची सर्वात आवडती पत्नी होती. तत्कालीन सम्राट अकबराविरुद्ध बंड करून आग्र्याहून दूर…

Read More

How Indian Snakes Hackers Helped To Solve Military Intelligence Case Indian Spy Story; हेरगिरीची अशी कहाणी तुम्ही कधीही ऐकली नसेल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली: काहीवेळा वृत्तपत्रातील बातम्याही गुप्तचर विभागाला खूप मदत करतात. असाच एक किस्सा भारतीय लष्कराचे माजी गुप्तचर अधिकारी लेफ्टनंट कर्नल पवित्रन राजन यांनी सांगितला. त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाची बातमी वाचून एका प्रकरणाचं गूढ उकललं होतं. ते टाइम्सच्या रिपोर्टरला कसे भेटले आणि त्यांच्या स्रोताद्वारे ‘इंडियन स्नेक्स’च्या संपर्कात कसे आले, ही एक मनोरंजक कहाणी आहे.ही कहाणी वाचताना तुम्हाला एखादी सस्पेन्स वेब सिरीज बघितल्यासारखं वाटेल. ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा इंटरनेट नुकतेच सुरू झाले होते. पण, ते वापरणारे फार कमी लोक भारतात होते. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत राजन…

Read More

IPL ची ट्रॉफी हातून गेली, मोहितच्या अश्रूंचा बांध फुटला, हार्दिक धावला अन् दाखवलं कॅप्टन कसा असावा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अहमदाबाद : २०२३ च्या आयपीएलच्या पर्वाचं विजेतेपद महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जकडे गेलं आहे. पावसाच्या व्यत्ययामुळं लांबलेल्या सामन्यात अखेर चेन्नईनं बाजी मारली. गुजरातच्या हाता तोंडाशी आलेला विजेतेपदाचा घास रवींद्र जाडेजाच्या दमदार खेळीमुळं हिरावला गेला. रवींद्र जडेजानं अखेरच्या दोन बॉलमध्ये षटकार आणि चौकार खेचत विजय मिळवून दिला. चेन्नईला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी १३ धावांची गरज होती. पहिल्या चार बॉलमध्ये केवळ तीन धावा देत मोहित शर्मानं गुजरातला विजयाच्या जवळ नेऊन ठेवलं होतं. मात्र, अखेरच्या दोन बॉलवर सगळं चित्र पालटलं अन् चेन्नईनं सामना जिंकला. संघाचा पराभव झाला तरी…

Read More

Groom Returned Bride To In Laws House Just After Bidaai Bride Cancels Wedding; मुलीच्या पाठवणीनंतर असं काय घडलं की वराने तिला अर्ध्या रस्त्यातून माहेरी आणून सोडलं

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) लखनऊ: व्यक्तीच्या आयुष्यात लग्न ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जाते. मात्र, अनेकदा अनेकांसाठी हा दिवस सुखाचा नाही तर आयुष्यभराची वाईट आठवण ठरतो. असंच काहीसं या तरुणीसोबत घडलं आहे. तिची ही कहाणी वाचून तुम्हीही डोक्याला हात माराल. या तरुणीचं लग्न झालं, त्यानंतर पाठवणीही झाली. पण, सासरी पोहोचण्यापूर्वीच अर्ध्या रस्त्यातून ती माहेरी परतली. विशेष म्हणजे तिला नवरदेवाने तिच्या माहेरी आणून सोडलं.ही अत्यंत विचित्र घटना वाचून तुम्हालाही आश्चर्य नक्कीच वाटेल आणि चीडही येईल. लग्नात सोन्याची अंगठी आणि चेन न दिल्याने या नवरदेवाला राग आल्याचं सांगण्यात येत…

Read More