Best Bakery : बेस्ट बेकरी केस प्रकरणाचा निकाल आज लागण्याची शक्यता

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
2002 मध्ये गुजरातमधील वडोदरा इथं गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या हिसांचारातील एक गाजलेलं प्रकरण म्हणजे बेस्ट बेकरी हत्याकांड प्रकरण. या प्रकरणाचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे..  या घटनेत जमावानं 14 जणांना अतिशय निर्घृणपणे मारलं होतं. या प्रकरणातील दोन फरार आरोपीं विरोधात मुंबई सत्र न्यायालयाताल विशेष कोर्टात नुकताच खटला पूर्ण झाला आहे. त्यावर कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला होता.. आता त्याच खटल्यावर कोरट आज निकाल देण्याची शक्यता आहे.
[ad_2]

Read More

Chennai Super Kings Performed Special Pooja of IPL 2023 Trophy in Tirupati Balaji Temple; IPL 2023 च्या ट्रॉफीचे थेट तिरुपती मंदिरात खास पूजन, चेन्नई सुपर किंग्ज देवाच्या चरणी….

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) चेन्नई: आयपीएल २०२३ चा रोमांच अजूनही सगळ्यांमध्ये कायम आहे. चेन्नई सुपर किंग्जने यंदाचे आयपीएल पटकावले आहे. जडेजाची शेवटच्या दोन चेंडूंवर बाऊंड्री आणि मग धोनीची विजयानंतरची प्रतिक्रिया अजूनही सगळ्यांच्या मनात कायम आहे. पाचव्यांदा चॅम्पियन बनल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघ व्यवस्थापनाने आयपीएल ट्रॉफीचे विशेष पूजन केले. २९ मे रोजी रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यानंतर ट्रॉफी चेन्नईला पोहोचली आणि त्यानंतर येथील तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या पुजाऱ्यांनी तामिळ पद्धतीने ट्रॉफीची पूजा केली.आयपीएल जिंकल्यानंतर ट्रॉफी मंदिरात नेण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी सीएसके संघ व्यवस्थापनाच्या परंपरेचा हा…

Read More

Pune : खडकी-पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विलीनीकरणाच्या हालचाली वाढल्या, आज होणार बैठक

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुण्यातील खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे महापालिकेत विलीन करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची आज कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रतिनिधींबरोबर बैठक पार पडणार आहे. ही दोन कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत समाविष्ट झाल्यास पुण्याची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ वाढणार आहे.

[ad_2]

Read More

Bihar Children Rescued From Maharashtra Manmad And Jalgaon Maharashtra News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhandara News: भंडाऱ्यात हॉटेलिंग करणारे माकडं; ऐटीत बसून मारतो नाश्त्यावर ताव, दर मंगळवार, शनिवारी वेळ आणि टेबलही असतो रिझर्व्ह [ad_2]

Read More

Amarnath Yatra 2023 : अमरनाथ शिवलिंगाची पहिली झलक, बाबा बर्फानी यांचे फोटो समोर; 1 जुलैपासून सुरु होणार अमरनाथ यात्रा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Amarnath Yatra 2023 : अमरनाथ शिवलिंगाची पहिली झलक, बाबा बर्फानी यांचे फोटो समोर; 1 जुलैपासून सुरु होणार अमरनाथ यात्रा [ad_2]

Read More

United World Wrestling Objected To Treatment Received Indian Wrestlers Disband The Wrestling Federation Of India Warning From UWW

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) UWW on Wrestlers Protest : कुस्तीपटूंचं (Wrestlers Protest News) लैंगिक शोषण (Sexual Abuse) केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation of India) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची अजूनही केंद्र सरकारनं दखल घेतलेली नाही. मात्र जागतिक कुस्ती महासंघानं या आंदोलनाची दखल घेतली असून भारतीय कुस्ती महासंघटनाच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.  कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेऊन हीन वागणूक देणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक पद्धतीनं चौकशी केली जावी. त्याचबरोबर 45…

Read More

Indic Tales वेबसाईटवर सावित्रीबाई फुलेंबाबत आक्षेपार्ह लिखाण, NCP नेते घेणार पोलीस आयुक्तांची भेट

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
इंडिक टेल्स वेबसाईटचं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. वेबसाईटवर कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी. पोलीस आयुक्तांची घेतली भेट.

[ad_2]

Read More

Maharashtra Weather Alert Monsoon Forecast India Delhi Mumbai Raigad Pune Nashik Nagpur Kolhapur Rain Alert

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Monsoon Alert : देशात मान्सून दाखल होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. हवामान खात्याने आज राज्यासह देशाच्या बहुतेक भागात मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवली केली आहे. भारतीय हवामान खात्याने संपूर्ण दिल्ली आणि लगतच्या परिसरात भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच महाराष्ट्रातही मान्सून पूर्व पावसाची हजेरी लागण्याच्या अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाचा अंदाज मुंबई, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज महाराष्ट्रातील जवळपास सर्वच…

Read More

Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघ बरखास्तीचा इशारा; जागतिक कुस्ती महासंघाने घेतली दखल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे.. मात्र या आंदोलनाची अजूनही केंद्र सरकारनं दखल घेतलेली नाही.. मात्र जागतिक कुस्ती महासंघाने याची दखल घेत भारतीय कुस्ती महासंघटच बरखास्त करण्याचा निर्णय घेतलाय..  कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेऊन हीन वागणूक देणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक पद्धतीनं चौकशी केली जावी. त्याचबरोबर 45 दिवसांत कुस्तीगीर महासंघाची नव्याने निवडणूक घ्यावी, नाहीतर भारतीय कुस्तीगीर महासंघ बरखास्त केली जाईल, असा इशारा जागतिक कुस्ती महासंघाने दिलाय..
[ad_2]

Read More

Pune Bypoll Election War Between Congress And NCP Over Contesting By Elections Not 40 Of NCP But Only 13 Corporators Congress Claims

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पुणे :  पुणे लोकसभेची पोटनिवडणूक (Pune Bypoll Election)  लढवण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. पुण्यात राष्ट्रवादीचे 40 तर काँग्रेसचे फक्त 10 नगरसेवक असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. मात्र पुण्यात राष्ट्रवादीचे 40 नाही तर केवळ 13 नगरसेवक असल्याचं काँग्रेसने दाखवून दिले आहे. राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक पुणे लोकसभा मतदारसंघाचा भाग नसलेल्या हडपसर आणि वडगाव शेरी मतदारसंघातील असल्याचं काँग्रेसने दाखवून दिले आहे. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागावाटपावरुन ताण वाढण्याची शक्यता आहे.  कॉंग्रेसच्या मतांची आकडेवारी राष्ट्रवादीच्या मतांपेक्षा जास्त कॉंग्रेसच्या दाव्यानुसार पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा…

Read More