Councilor Extinguished Fire By Risking His Life; जीव धोक्यात घालून नगरसेवकानं विझवली आग

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

घरात आग लागलेली पाहून नगरसेवक मदतीला धावून गेले. त्यांनी सिलिंडर घराबाहेर आणून ठेवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या नगरसेवकाच्या प्रसंगावधानाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

 

[ad_2]

Related posts