Pankaja Munde Beed : पंकजा मुंडेंच्या प्रचाराला धनंजय मुंडेंची साथ

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Pankaja Munde Beed : पंकजा मुंडेंच्या प्रचाराला धनंजय मुंडेंची साथ मला लोकसभेची निवडणूक लढवायची नव्हती, प्रीतम मुंडे चांगलं काम करत होत्या, त्यांनीच निवडणूक लढवावी, अशी माझी इच्छा होती, मात्र माझं डायरेक्ट तिकीट जाहीर झालं, असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय. तर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या घरी भेट दिली.यावेळी पंकजा मुंडेंचं औक्षण करण्यात आलं.&nbsp;</p> [ad_2]

Read More

Jyoti Mete Beed : बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास ज्योती मेटे इच्छुक

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Jyoti Mete Beed : बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास ज्योती मेटे इच्छुक&nbsp; लोकसभा निवडणुकीच्या आधीच महायुती शरद पवारांना धक्का देण्यात आलाय..शरद पवार गटाकडून लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी रासपचे महादेव जानकर आणि दिवंगत विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटेंची नाव चर्चेत होती… मात्र महादेव जानकर यांनी मुंबईतील महायुतीच्या बैठकीला हजेरी लावली आणि ते महायुतीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं…. महायुतीकडून महादेव जानकर परभणीची जागा लढण्याची शक्यता आहे….काहीच दिवसांपूर्वी शरद पवारांनी महादेव जानकर यांना महाविकास आघाडीतर्फे माढ्याची जागा लढण्याची ऑफर दिली होती… जानकरांनीही त्या ऑफरला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.. पण…

Read More

ipl 2024 5th mi vs gt match highlights gujarat titans won by 6 runs against mumbai indians at narendra modi stadium

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) IPL 2024 MI vs GT Match Highlights:  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सनं अटीतटीच्या लढतीत मुंबई इंडियन्सचा (Gujarat Titans vs Mumbai) सहा धावांनी पराभव केला आहे. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरातने बाजी मारली. गुजरातच्या माऱ्यापुढे मुंबईच्या (MI First Match) फलंदाजांनी हाराकिरी केली. गुजरातने (GT) दिलेल्या 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 162 धावांपर्यंत मजल मारली. गुजरातने अखेरच्या तीन षटकांमध्ये सामना फिरवला. या पराभवासह मुंबईने 2013 पासूनची परंपरा कायम राखली. मागील 11 वर्षांमध्ये मुंबईला आयपीएलच्या हंगामातील आपला पहिला सामना जिंकताच आला नाही.  गुजरात टायटन्सने नाणेफेक…

Read More

mi vs gt mumbai indians lost against gujarat titans by six runs check turning point in match

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अहमदाबाद : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि  गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात 2024 च्या आयपीएलची पाचवी मॅच पार पडली. अखेरच्या ओव्हरपर्यंत कधी मॅच कोण जिंकणार याचा अंदाज येत नव्हता. मुंबईची स्थिती 12 व्या ओव्हरपर्यंत एकहाती मॅच जिंकणार अशी होती. मात्र, 13 व्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा एलबीडब्ल्यू आऊट झाला. यानंतर मुंबईच्या 129 धावा झालेल्या असताना डेवाल्ड ब्रेविस बाद झाला. यानंतर मुंबईच्या बॅटसमनच्या विकेटची मालिका सुरु झाली.  मुंबईच्या पराभवाचा टर्निंग पॉईंट मुंबई इंडियन्सचा संघ 13 व्या ओव्हरपर्यंत मजबूत स्थितीत होता. रोहित शर्मा आणि नमन धीर यांची…

Read More

BJP Third List Of Candidates From Maharashtra Nominations For Ram Satpute Sunil Mendhe Ashok Nete BJP Maharashtra Candidate List Lok Sabha Election 2024 Marathi News

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भंडारा-गोंदियात  खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गडचिरोली मधून खासदार अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहेत. तसेच सोलापुरात विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे तिकीट भाजपने कापले आहे. तरुण आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता सोलापुरात आमदार विरुद्ध आमदार अशी लढत होणार आहे.  महाराष्ट्रातील तीन उमेदवारांची नावे जाहीर सोलापूरचे खासदार सिद्धेश्वर महाराज यांच तिकीट कापण्यात आले आहे. सोलापूरमधून आता राम सातपुते विरूद्ध…

Read More

mi vs gt jasprit bumrah taken three wickets of gujarat titans saha sai sudarshan and david miller

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अहमदाबाद : आयपीएलच्या (IPL 2024) 17 व्या पर्वातील पाचव्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि  गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आमने सामने आले. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पांड्या यानं टॉस जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेत गुजरातला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. मुंबई इंडियन्सचा आक्रमक बॉलर जसप्रीत बुमराहनं कॅप्टननं ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला. बुमरानं आजच्या मॅचमध्ये चार ओव्हर्समध्ये 14 धावा देत 3 विकेट घेतल्या.  बुम बुम बुमराह… गुजरातच्या धावसंख्येला ब्रेक अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर म्हणजेच गुजरातला होमग्राऊंडवर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. गुजरातनं 20 ओव्हर्समध्ये 6 विकेटवर  168 धावा…

Read More

Pratibha Dhanorkar : चंद्रपुरातून काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Pratibha Dhanorkar : चंद्रपुरातून काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी चंद्रपुर लोकसभेसाठी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी, सूत्रांची माहिती, तर विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार यांचं नावं होतं चर्चेत.</p> [ad_2]

Read More

rohit sharma ignored by luke wood ipl 2024 gt vs mi gujarat titans mumbai indians

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) GT vs MI : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) सुरु असलेल्या सामन्यात यजमान गुजरातनं (GT) प्रथम फलंदाजी कराताना 168 धावांपर्यंत मजल मारली. मुंबईने (MI) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.  मुंबईचा संघ फिल्डिंग करताना गोलदाजानं रोहित शर्माला (Rohit Sharma) इग्नोर केल्याचं स्पष्ट दिसले. यावरुन सोशल मीडियावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईचा संघ रोहित शर्माचा आदर करायचा विसरला का? असा सवाल चाहत्यांनी केला आहे.  हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिलं षटक घेऊन हार्दिक पांड्याच आला होता. हार्दिक पांड्याने…

Read More