Devendra Fadnavis is ready to give me candidate from Shirdi Lok Sabha but CM Eknath Shinde have problems says union minister Ramdas Athawale

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) डोंबिवली: रिपब्लिकन पक्षाला महायुतीने लोकसभेच्या किमान दोन जागा द्याव्यात, अशी मागणी सातत्याने लावून धरणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. मला यंदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तयार होते. किंबहुना ते माझ्या उमेदवारीसाठी आग्रही होते. फडणवीसांनी त्यादृष्टीने प्रयत्नही केले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना अडचण असल्याने मला शिर्डीची उमेदवारी मिळू शकली नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून रामदास आठवले (Ramdas Athawale) सातत्याने शिर्डी आणि सोलापूर लोकसभेची जागा आमच्या पक्षाला द्यावी, अशी…

Read More

Lokshahi Bachav Rally Special Report : I.N.D.I.Aआघाडीचा भाजपवर हल्लाबोल; लोकशाही बचाव रॅलीत कोण हजर?

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Lokshahi Bachav Rally Special Report : I.N.D.I.Aआघाडीचा भाजपवर हल्लाबोल; लोकशाही बचाव रॅलीत कोण हजर? दिल्लीचं रामलीला मैदान आज युद्धभूमी  बनून गेलं होतं… आरोपांचे बॉम्बगोळे  आणि टीकांच्या फायरिंग वातावरण  तापलं… निमित्त होतं, इंडिया आघाडीची  लोकशाही बचाव रॅली आणि टार्गेट होतं  नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजप  सरकार… देशभरातील भाजपविरोधी  पक्षांनी गेल्या काही दिवसांत एकीची  मोट बांधत इंडिया आघाडीची स्थापना  केलीय. याच इंडिया आघाडीच्या  लोकशाही बचाव रॅलीत इंडिया आघाडीचे  दिग्गज नेते उपस्थित होते.
[ad_2]

Read More

Ramdas Athawale : शिर्डीच्या जागेसाठी फडणवीस आग्रही होते पण शिंदेंना अडचण होती – रामदास आठवले

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ramdas Athawale : शिर्डीच्या जागेसाठी फडणवीस आग्रही होते पण शिंदेंना अडचण होती – रामदास आठवले शिर्डीच्या जागेसाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते, मात्र एकनाथ शिंदेंना अडचण होती, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणालेत. तर रामदास आठवले शिर्डी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते.
[ad_2]

Read More

Mumbai Protest Against Delivery Boy : डिलिव्हरी बाॅयकडून त्रास; स्थानिकांचं आंदोलन

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Mumbai Protest Against Delivery Boy : डिलिव्हरी बाॅयकडून त्रास; स्थानिकांचं आंदोलन  १००हून अधिक दुचाकी स्वार हे स्विगीचे ऑर्डर साठी रात्रभर येथे फिरत असतात  या त्रासाबद्दल नागरिकांनी पोलिसांकडे वारंवार तक्रार केली होती  काल पोलिसांनी या ठिकाणी तात्पुरती कारवाई केली  मात्र लोकांना या ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा हवा आहे  पोलिसांनी योग्य कारवाई केली तर लोक आंदोलन मागे घेण्यास तयार आहेत
[ad_2]

Read More

Mumbai Thackeray Group Protest : पियूष गोयल यांच्या विरोधात मुंबईत ठाकरे गटाचा मोर्चा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Mumbai Thackeray  Group Protest : पियूष गोयल यांच्या विरोधात मुंबईत ठाकरे गटाचा मोर्चा  उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक,  ठाकरे गटाकडून पियुष गोयल यांच्या विरोधात विलेपार्लामध्ये मोर्चा कढण्यात आला.  पियुष गोयल यांच्याकडून झोपडपट्टी SRAचे प्रकल्प मीठाघरात पाठवण्याचं वक्तव्य करण्यात आले होते.  या वक्तव्याच्या विरोधात केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला.  ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला, या मोर्चा मध्ये पियुष गोयल यांच्या विरोधात…

Read More

Mahabharat Express Mumbai vs Chennai : मुंबई आणि चेन्नईत साम्य काय? 'माझा'ची महाभारत एक्सप्रेस चेन्नईत

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Mahabharat Express Mumbai vs Chennai : मुंबई आणि चेन्नईत साम्य काय? ‘माझा’ची महाभारत एक्सप्रेस चेन्नईत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाची ‘महाभारत एक्स्प्रेस’ तामिळनाडूची राजधानी चेन्नईत पोहचलीय..
[ad_2]

Read More

Ambadas Danve : चंद्रकांत खैरेंच्या वाहनाचे अंबादास दानवे सारथी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ambadas Danve : चंद्रकांत खैरेंच्या वाहनाचे अंबादास दानवे सारथी चंद्रकांत खैरेंच्या वाहनाचे अंबादास दानवे सारथी, खैरेंच्या निवासस्थानवरुन निवडणूक कार्यालयापर्यंत चालवली गाडी.
[ad_2]

Read More

ajit pawar ncp dhule meeting clashes betwween ncp supporter

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Ajit Pawar : अंतर्गत वाद चव्हाट्यावर, अजित पवार गटाच्या बैठकीत कार्यकर्त्याचा गोंधळ धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीदरम्यान पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे, अजित पवार गटातील मंत्री अनिल यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमातच पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे बघावयास मिळाले आहे, कार्यक्रमासंदर्भात शहर अध्यक्षांनाच विश्वासात घेतले जात नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज नाराज झाले व त्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यासमोरच भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यासमोर कैफियत मांडत नाराजी व्यक्त केली आहे, कुठल्याही कार्यक्रमासंदर्भात शहर अध्यक्षांना कुठलीही कल्पना दिली…

Read More

Pimpari : पिंपरीत गोल्डनमॅनच्या गाडीवर कारवाई, सांगवी पोलिसांचं कौतुक

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
-गोल्डनमॅन असलेल्या व्यक्तीच्या गाडीच्या काळ्या काचांवर सांगवी वाहतूक पोलिसांनी कारवाई केलीय, सांगवी पोलिसांनी गाडीच्या काचा फिल्मईंग काढून तीन हजारांचा दंड केला. कारवाई चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या कारवाईमुळे सांगवी वाहतूक पोलिसांच कौतुक होतंय, गोल्डमन ची गाडी म्हटलं की बहुदा वाहतूक पोलीस कारवाई करण्यासाठी धजावत नाहीत, अनेकदा अशा गोल्डमनवर स्थानिक नेत्यांचा वरदहस्त असतो,
[ad_2]

Read More

Bageshwar Maharaj : बाबा जुमदेव महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, बागेश्वर महाराजांवर गुन्हा दाखल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com)
Bageshwar Maharaj : बाबा जुमदेव महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, बागेश्वर महाराजांवर गुन्हा दाखल  परमात्मा एक सेवकांचे जुमदेव बाबा आणि परमात्मा एक सेवक यांच्याबद्दल हनुमान पुजेवरून भावना दुखावनारं वक्तव्य बागेश्वर महाराजांनी केलं होतं. बागेश्वर महाराजांवर गुन्हा दाखल करून अटक करावी, या मागणीला घेवून जुमदेव बाबांचे हजारो सेवक मोहाडी पोलीस ठाण्यात पोहचलेत. सेवकांच्या भावना दुखावल्यानं बागेश्वर महाराजांविरुद्ध भंडाऱ्याच्या मोहाडी पोलीस ठाण्यात अखेर 295 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीअंती बागेश्वर महाराजांना अटक करण्याचं आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सेवकांना दिलं. दरम्यान, आमदार नरेंद्र भोंडेकर हे आपल्या असंख्य…

Read More