ipl 2024 csk vs dc highlights delhi capitals defeat chennai super kings by 20 runs ms dhoni marathi news

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) IPL 2024 13th Match CSK vs DC Highlights: विशाखापट्टनम येथे झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 20 धावांनी पराभव केला. दिल्लीने दिलेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 171 धावांपर्यंत मजल मारता आली. चेन्नईकडून आघाडीची फ्लॉप गेल्यानंतर तळाला धोनीने फटकेबाजी करत चाहत्यांचं मनोरंजन केले. धोनीने 16 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी केली. दिल्लीने यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या विजयाची नोंद केली. तर चेन्नईचा पहिला पराभव झाला. दिल्लीकडून मुकेश कुमार यानं सर्वात भेदक मारा केला. मुकेश कुमार यानं तीन फलंदाजांना तंबूत धाडलं.  धोनीची वादळी फलंदाजी –  यंदाच्या…

Read More

Prakash Ambedkar social engineering formula Vanchit Bahujan Aaghadi loksabha candidate list

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई: वंचित बहुजन आघाडीकडून रविवारी लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये एकूण 11 जणांचा समावेश आहे. महाविकास आघाडीशी युतीची बोलणी सुरु असताना प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या 27 मतदारसंघांमध्ये आपल्या पक्षाकडे जिंकण्याइतपत ताकद असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आता प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एक-एक करुन आपले पत्ते उघड करायला सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून आतापर्यंत लोकसभेच्या 19 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या उमेदवार यादीप्रमाणेच वंचितच्या दुसऱ्या यादीतही प्रकाश आंबेडकर यांनी सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला कायम ठेवला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच…

Read More

ipl 2024 rishabh pant blistering fifty takes delhi capitals big score against chennai super kings

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Rishabh Pant, IPL 2024 : भीषण अपघातानंतर ऋषभ पंत यानं शानदार कमबॅक केले आहे. चेन्नई सुपर किंग्सविरोधात पंतने धुंवाधार फलंदाजी केली. ऋष पंत यानं अवघ्या 32 चेंडूमध्ये 51 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये पंतने तीन षटकार आणि चार चौकार ठोकले. डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी आक्रमक सुरुवात करुन दिल्यानंतर पंतने दिल्लीची धावसंख्या 190 पार पोहचवली.  ऋषभ पंत आणि डेविड वॉर्नर यांच्या अर्धशतकाच्या बळावर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना पाच विकेटच्या मोबदल्यात 191 धावांपर्यंत मजल मारली.  WELCOME BACK, RISHABH PANT…!!! 💥 A fifty in…

Read More

VBA Loksabha Candidate list Prakash Ambedkar give candidature to Ramesh Baraskar from Madha Loksabha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) सोलापूर: महाविकास आघाडीशी युतीच्या सर्व शक्यता मावळल्यानंतर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने (VBA) आपले लोकसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत. वंचितने अलीकडेच 8 लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यानंतर रविवारी रात्री वंचितकडून (VBA) आणखी 11 लोकसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये  हिंगोली, लातूर, सोलापूर, माढा, सातारा, धुळे, हातकणंगले, रावेर, जालना, मुंबई उत्तर मध्य  आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघांमधील उमेदवारांचा समावेश आहे.  राज्यातील प्रतिष्ठित मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या सोलापूर आणि माढ्यातूनही वंचितने आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. सोलापूरमधून राहुल गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात…

Read More

Vanchit Bahujan Aghadi Candidate List Declare Maharashtra news update Loksabha election 2024 marathi news

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कालपर्यंत शरद पवारांशी इमान राखलं, पण शेवटच्या क्षणी आंबेडकरांचा हात धरला, वंचितचे माढ्यातील उमेदवार रमेश बारसकर कोण? [ad_2]

Read More

Dharashiv Loksabha Election Devendra Fadnavis statement on Dharashiv Constituency Contest Special Report

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Dharashiv Loksabha Special Report :धाराशिवचं तुम्हीच ठरवा ! भाजप,शिवसेना,राष्ट्रवादीचे बक्कळ इच्छुक महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लोकसभेच्या एकेका जागेसाठी अशी काही रस्सीखेच सुरु आहे की पक्षनेते घायकुतीला आलेयत. महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक पक्ष बरोबरीला राहून मागणी करतोय. पण महायुतीमध्ये भाजप ठरवेल तो शब्द असतानासुद्धा अजूनही जागावाटप झालं नाही. तिन्ही पक्षांचे उमेदवार जाहीर झालेयत पण अजूनही काही जागा कोण लढवणार याचं उत्तर नाही. धाराशिवची जागा त्यापैकीच एक..स्वतः देवेंद्र फडणवीस तर या जागेसंबंधी एवढे वैतागलेत की इच्छुकांनीच एकत्र बसवून कोण लढायचं ते ठरवा असं म्हणू लागलेयत. पाहू यात…

Read More

Eknath Shinde Shivsena Meeting at Varsha Bungalow Loksabha Election 2024 maharashtra news update abp majha marathi news

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Eknath Shinde Shivsena Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेनेची बैठक शिवसेनेची पहिल्या जणांची यादी जाहीर झालीये. या पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर झालेले धैर्यशील माने, सदाशिव लोखंडे, संजय मंडलिक मुख्यमंत्र्यांची भेट घेणारेत… तर ज्यांना पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर झाली नाहीये असे हेमंत गोडसे आणि भावना गवळी मुंबईत तळ ठोकून आहेत.. पहिल्या यादीत नाव नसल्याने  शिवसेनेत नाराजी नाट्य पहायला मिळण्याची शक्यता आहे.. [ad_2]

Read More

Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aaghadi second list of Loksabha candidates Solapur Madha

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून (VBA) दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. या उमेदवार यादीमध्ये एकूण 11 जणांचा समावेश आहे. वंचितच्या पहिल्या यादीप्रमाणेच दुसऱ्या यादीतही समाजातील सर्व जाती-घटकांना स्थान मिळेल, याची काळजी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे वंचितच्या दुसऱ्या यादीतही लोकसभा उमेदवारांच्या नावापुढे त्यांची जात नमूद करण्यात आली आहे. वंचितच्या पहिल्या लोकसभा उमेदवार यादीत 8 जणांचा समावेश होता, तर दुसऱ्या उमेदवार यादीत 11 जणांचा समावेश आहे. त्यामुळे वंचितने आतापर्यंत लोकसभेचे 19 उमेदवार जाहीर केले…

Read More

Top 60 Superfast News : दिवसभरातील 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 31 March 2024

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Top 60 Superfast News : दिवसभरातील 60 मोठ्या बातम्यांचा आढावा : सिटी सिक्स्टी : 31 &nbsp;March 2024</p> [ad_2]

Read More